Baramati मध्ये पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाही, गोविंदबागेत यंदा Diwali नाही | NDTV मराठी

बारामतीत पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही.प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनी घेतला दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय.शरद पवारांच्या बारामतीतल्या गोविंदबाग निवासस्थानी यंदा दिवाळी सण साजरा होणार नाही.दरवर्षी बारामतीत पवार कुटुंबियांकडे मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो.दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बारामती येत असतात

संबंधित व्हिडीओ