Sheikh Hasina यांची मायदेशी परतण्याची तारीख ठरली,Tariq Rahman सरकारकडे परतीसाठी विमानाची मागणी

बांगलादेशच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पहिल्यांदाच आपल्या मायदेशी परतण्याची तारीख जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. १६ डिसेंबर रोजी बांगलादेशात परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असून, त्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची विनंतीही सरकारकडे केल्याचे सांगितले जात आहे. या घोषणेमुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित व्हिडीओ