प्रज्ञा दया पवार यांनी Facebook Post मधून शरणकुमार यांच्या निवडीवर काय टीका केली ?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड आणि वाद हे समीकरण ठरलेलंच असतं. यंदाही शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.. शरणकुमार लिंबाळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तुलना करताना त्यांचा उल्लेख साहित्यातले रामदास आणि शरणकुमार अशा अर्थाने केलाय.. प्रज्ञा पवार यांच्या टीकेनंतर अध्यक्ष निवडीचा वाद पेटण्याची चिन्हं आहेत..प्रज्ञा दया पवार यांनी फेसबूक पोस्टमधून शरणकुमार यांच्या निवडीवर काय टीका केलीय..पाहुयात

संबंधित व्हिडीओ