Mumbai BMC Election MVA Strategy | ठाकरे गटासोबत युतीसाठी पवार गट चर्चा करणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या बैठकीत ठाकरे गटासोबत युती करण्यासाठी चर्चा करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने एकत्र लढण्यावर भर दिला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडी म्हणून लढायचे झाल्यास मनसे सोबत नको, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतल्याने युतीच्या समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

संबंधित व्हिडीओ