पंतप्रधान मोदी दिल्लीला पोहोचले. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी परतले.दहशतवादी हल्ल्याची माहिती पंतप्रधान घेणार.पंतप्रधान मोदी दिल्लीत दाखल. #pmmodi #pahalgamattack #jammuandkashmir