तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आणखी एका नव्या आरोपीचा समावेश झाला आहे. या तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्यानं तुळजापुरातून शुभम सुरेश नेत्ते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत सदतीस आरोपींचा सहभाग आहे. तर एकोणीस आरोपींना अटक झाली आहे.