Ashok Kharat | पोपटराव पवार यांच्याकडून अशोक खरातचं कौतुक, Popatrao Pawar यांचा जुना Video Viral

हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी कथित भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या ‘ओशनोलॉजी’ला शास्त्रीय आधार असल्याचा दावा करत धक्कादायक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झालीय. सिंगापूर आणि जपानसारख्या देशांमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ‘ओशनोलॉजी’चा वापर केला जातो,असा दावा पोपटराव यांच्याकडून करण्यात आलाय.त्यांच्या या विधानावरून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.

संबंधित व्हिडीओ