Global Report| अणुबॉम्ब बनवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला Iran, इराणला रोखणं आता जगाच्या आवाक्याबाहेर?

अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे इराणचा आण्विक प्रकल्प. २०२५च्या जून महिन्यातही अमेरिकेनं याच कारणांवरून इराणवर हल्ला केला होता. इराण हा अण्वस्त्रधारी बनता कामा नये हीच अमेरिकेची भूमिका आणि त्यासाठीच अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवर हल्लाबोल केला. आता २६ दिवस झाले तरी युद्ध सुरुच आहे. मात्र इराणचा आण्विक कार्यक्रम या युद्धादरम्यानही अबाधितपणे सुरुच होता अशी शंका उपस्थित होतेय. त्यामुळे युद्धादरम्यानच इराण अणुबाँब बनवणार का असाही सवाल उपस्थित होतोय.

संबंधित व्हिडीओ