Nashik| नाशिकमध्ये 17 वर्षीय मुलगा घर सोडून पळाला, वडिलांनी पबजी खेळताना हटकल्यामुळे आला राग

नाशिकमध्ये 17 वर्षीय मुलगा घर सोडून पळाला.वडिलांनी पबजी खेळताना हटकल्यामुळे आला राग.दोन दिवसांपासून मुलाचा शोध सुरू.मुलासोबत मोबाईल, मात्र सध्या नॉट रिचेबल

संबंधित व्हिडीओ