भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. आणि चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. ज्याला जे समजायचं ते समजावं पण राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असंही चिखलीकरांनी म्हणतंय. मी भाजपात गेलो तेव्हा ती देखील ते देखील भाजपात आले. चुकून जर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित तेही राष्ट्रवादीत येतील असा टोला नाव न घेता चिखलीकरांनी लगावला.