Pune|शनिवारवाड्यात ASIच्या पथकांचं काम सुरू, भित्तीचित्रांचं संवर्धन होणार; NDTV मराठीने घेतला आढावा

पुण्यात आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने शनिवारवाड्याच्या भिंतींवरील चित्रांच्या संवर्धनाचं काम सुरु केलंय.दिल्ली दरवाजाच्या मुख्य भिंतीवर असलेल्या या चित्रांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं.. मात्र आता या चित्रांच्या संवर्धनाची जबाबदारी ASI विभागाने घेतलीय.. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी..

संबंधित व्हिडीओ