पोश कार अपघात प्रकरणामध्ये एक मोठी update समोर येते. पोर्च प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन देणाऱ्या बाल न्यायमंडळाच्या दोन सदस्यांवरती शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने हा अहवाल दिलाय.