हज साठी पंधरा लाखाहून अधिक परदेशी यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये दाखल झाले आहेत. अराफतच्या टेकडी वरती पैगंबर मोहम्मद यांच्या शेवटच्या प्रवचनाचं स्मरण करण्यासाठी हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरु आहे.