ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर झाले 855 कोटींचे मालक, अंधेरीतल्या मालकीच्या जमिनीची झाली विक्री| NDTV

बॉलिवूड चे दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर हे चित्रपट सृष्टीपासून लांब असले तरीसुद्धा ते त्यांच्या खाजगी आयुष्याला घेऊन मात्र चर्चेमध्ये असतात. सध्या ते त्यांच्या जमिनीला घेऊन चर्चेत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे की त्यांनी नुकतीच अंधेरीमध्ये असलेली त्यांची प्रॉपर्टी विकलेली आहे. ती जमीन त्यांनी तब्बल आठशे पंचावन्न कोटींना विकली आहे.

संबंधित व्हिडीओ