12 देशांतील नागरिकांना USA मध्ये येण्यास बंदी, Donald Trump यांनी असा निर्णय का घेतला? | NDTV मराठी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचललंय. ट्रम्प यांनी बारा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे.

संबंधित व्हिडीओ