USA | फिलाडेल्फिया येथील अग्नीतांडवात 10 Electronic गाड्यांना आग, मोठी दुर्घटना टळली | NDTV मराठी

वीस गाड्यांना सुरक्षित स्थळी हटवण्यात यश आलेलं आहे. फिलाडेल्फिया मधल्या आगीमध्ये या बस जळून खाक झाल्या. अमेरिकेमध्ये नव्या कोऱ्या गाडी गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत. जवळपास दहा गाड्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत. मात्र वीस गाड्यांना आग लागल्यानंतर सुरक्षित स्थळी हटवण्यात आलेलं आहे हलवण्यात आलेलं आहे. फिलाडेल्फिया मधल्या आगीमध्ये या बस जळून खाक झाल्या.

संबंधित व्हिडीओ