दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी 130 शिक्षक निलंबित.दहावी बारावी गैरप्रकार प्रकरणी राज्य मंडळाची आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई. मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बारावी परीक्षेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार उघडकीस. गैरप्रकार केलेल्या 103 शिक्षकांना निलंबित करत आतापर्यंतची मंडळाकडून सर्वात मोठी कारवाई. गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची कठोर कारवाई मंडळाकडून करण्यात येत आहे.