मुंबई मधल्या कोळशाच्या भट्टयांवर कारवाई करण्याचा निर्णय तुगलकी असल्याची टीका शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.