एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि त्यातच तेरा जूनला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त शिवसेना भवनासमोर एक बॅनर लावण्यात आलंय.