मुख्यमंत्र्यांसोबत फडणवीस आणि अजित पवार बोलणार आहेत. भाजप राष्ट्रवादीच्या कोट्यातील वाटपावरती चर्चा होऊ शकते. तर मंडळाचं वाटप लवकर व्हावं ही अजित दादांची भूमिका आहे.