NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत काय म्हणाले Rohit Pawar | Maharashtra Politics | NDTV

दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा माझ्या कानावर आलेल्या नाहीत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे एक संघ राहिला पाहिजे. 

संबंधित व्हिडीओ