दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आज मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, तालकोटरा मैदानातून NDTV चा आढावा

दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीय. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येतंय. या संमेलनाचं आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ