संगमनेरमध्ये बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस.गुंजाळवाडीत गुप्तचर विभागाची मोठी कारवाई.दिल्ली पोलिसांकडून नोटछपाईची माहिती.बनावट नोटछपाई प्रकरणी एकाला अटक.