राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपये बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान करणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणखी एका अडचणीत सापडले आहेत.