विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीसाठी भजनी दिंडी, गज आणि अश्वांसह आज सकाळी प्रस्थान झालेला आहे.