बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट हाती येते आहे. सीआयडी कडून आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे आणि या चौकशीनंतर आरोपी विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे