Satish Bhosle उर्फ खोक्या मीडियाला देतोय मुलाखती, अटक करण्यासाठी पोलिसांचे हात मात्र रिकामेच

 बीडच्या शिरूरमध्ये ढाकणे पितापुत्राला मारहाण केल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता गुंड सतीश उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्याच्या शोधात पोलीस पथकं रवाना झाली आहेत. हाच खोक्या मीडिया ला मुलाखती देतोय. पण दोन दिवस झालेत खोक्याला अटक करण्यात पोलिसांचे हात मात्र रिकामेच आहेत.

संबंधित व्हिडीओ