भाजपाचे आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक एल समोर आला. पुण्यामधल्या सतीश वाघ यांच्या हत्येच्या मागे व्यावसायिक कारण असल्याची शंका सुरुवातीला व्यक्त होत होती. पोलिसांचा तपासही त्याच दिशेने जात होता पण याच प्रकरणामध्ये आता अनैतिक संबंध हे कारण असल्याचं पुढे आलंय.