Raj Thackeray यांच्याविरोधातील याचिका ऐकण्यास SCचा नकार, मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला| NDTV

राज ठाकरेंविरोधातील याचिका ऐकण्यास नकार.सर्वोच्च न्यायालयाचा याचिका ऐकण्यास नकार.राज ठाकरेंविरोधात भाषा वादावर याचिका दाखल.याचिकाकर्त्याला मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला. बॉम्बे हायकोर्ट बंद आहे का? ही फक्त प्रसिद्धीप्राप्तीची याचिका आहे.. - SC.उच्च न्यायालयाला अशी मदत देता येऊ शकत नाही का?. असा संतप्त सवालही यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला...

संबंधित व्हिडीओ