Political Updates Today| देशभरात विरोधक आक्रमक;दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा,राज्यात ठाकरे गट आक्रमक

दिल्लीत संसदेच्या मकर द्वार मध्ये सुरवातीला इंडिया ब्लॉक नेते जमले.बिहारमधील निवडणूक असलेल्या मतदार यादीवरून मतदार फसवणूकीच्या आरोपांविरोधात संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा.समाजवादी पार्टीच्या नेत्यांचा सहभाग इंडिया आघाडीच्या मोर्चात सहभाग, बिहार मतदार यादीतील घोळांसंदर्भात निदर्शनं, हाता बॅनर घेऊननिषेध

संबंधित व्हिडीओ