शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.निलेश कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राऊत आणि पवार हे नवीन महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत...संजय राऊत यांनी शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यामुळे पवारांविषयी नाराजी व्यक्त केली होती..त्यानंतर दोघेही पहिल्यांदाच व्यासपीठावर येणार आहेत.त्यामुळे भर सभेत पवार राऊतांना काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिलंय