अजित दादांच्या आमदाराला शह देण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, चिपळूणमध्ये अकरा वाजता चिपळूण मधील सावरकर मैदानात जाहीर सभा घेणार आहे.