Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत Sharad Pawar 10 जूनला मिटींग घेणार | NCP Crisis

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे . त्यामुळे त्यांनी 10 जूनला राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची मिटींग बोलावली आहे. #sharadpawar #ncp #ncpcrisis #rashtrawadi #rashtrawadicongressparty #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #ajitpawar

संबंधित व्हिडीओ