रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांच्या पुण्याच्या पत्त्यावर शिर्डी पोलीसांची नोटीस रवाना करण्यात आलीय.. अशोक खरातचं समता पतसंस्थेतील कनेक्शनच गुढ आता वाढतच चाललय.. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे चार खाती असून त्यांच्या खात्यातून तब्बल दोन कोटी चाळीस लाखांचा व्यवहार झालाय.. त्यामुळे आता ह्या रकमेचा तसेच खात्या संबंधित त्यांची चौकशी शिर्डी पोलीस करणार असल्याची माहिती समोर आली.