Shivsena नेत्यांकडून Sunil Tatkare यांच्याविरोधात तक्रारी? नेत्यांच्या प्रतिक्रियेवर तटकरे म्हणाले..

कोकणातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोकणातील शिवसेनेचे काही नेते, आमदार आणि मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनील तटकरेंबाबतच्या तक्रारी मांडल्या आहेत. सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा, अशी विनवणीही शिंदेंकडे करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून, शिंदे यावर नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता वाढली आहे. Complaints against Sunil Tatkare from Shiv Sena leaders? Here is what Tatkare said in response to the leaders' reactions...

संबंधित व्हिडीओ