राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त अनेक तरुण बीकेसी इथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. अनेक तरुणांनी स्वतःची वेगळी कल्पकता लढवून वेगवेगळे स्टार्टअप तयार केलेले आहेत. हे स्टार्टअप महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल ठरवणारे आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या स्टार्टअप च्या अनेक योजना आम्हाला लाभदायी ठरत असल्याची माहिती या तरुणांनी दिलेली आहे.