Special Report| 'दृश्यम' पाहिला; 3 आठवडे पोलिसांना चकवा, सोनसाखळीसाठी मित्राचाच गेम, कुठे घडलंय हे?

दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वर्गमित्रांनी सोन्याच्या साखळीकरिता अल्पवयीन मित्राची चाकूने भोसकून तसेच दगडाने ठेचून हत्या केली. नंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुठे घडलाय हा प्रकार पाहूया..

संबंधित व्हिडीओ