नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके दुष्काळी जाहीर झाले असून, पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकं करपली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.
Drought in Nashik | Soybean crop hit; plants wither due to lack of rain for a month and a half — a grim reality.