Special Report | मुलीवर टीका होताच Indurikar Maharaj व्यथित, शिक्षित महिलांवर पुन्हा वादग्रस्त विधान

#IndurikarMaharaj #Controversy #ControversialStatement कीर्तनातून दुसऱ्यांच्या लेकीबाळींची माप काढणारे इंदुरीकर महाराज स्वतःच्या मुलीवर टीका झाल्यावर व्यथित झाले होते. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा शिक्षित महिलांवर वादग्रस्त विधान केले आहे. फेटा खाली ठेवतो म्हणता म्हणता महाराजांनी पुन्हा महिलांना लक्ष्य केले आहे. इंदुरीकर महाराजांचे हे नवे वक्तव्य नेमके काय आहे, पाहुयात. Indurikar Maharaj, who often makes controversial remarks in his kirtans, was deeply hurt when his own daughter was criticized, even threatening to stop his kirtan. However, his repentance was short-lived. Indurikar Maharaj has once again made a controversial statement targeting educated women. Let's see what the Maharaj's new controversial statement is all about.

संबंधित व्हिडीओ