होर्मुज सामुद्रधुनी खुली झाल्याशिवाय शस्त्रसंधीचा विचार नाही, Donald Trump यांची स्पष्ट भूमिका

इराणच्या नव्या सत्ताधीशांनी अमेरिकेकडे शस्रसंधीची मागणी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.इराणमधील नव्या अध्यक्षांनी अमेरिकेकडे शस्त्रसंधीची मागणी केली आहे.. मात्र, होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली, सुरक्षित आणि मुक्त झाल्याशिवाय शस्त्रसंधीचा विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेने घेतलीय.

संबंधित व्हिडीओ