Pune Rain| पुणेकरांची तारांबळ, पुन्हा गारपीट आणि मुसळधार पाऊस; पुण्याला तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं

पुण्यात आज पुन्हा गारपीट आणि मुसळधार पाऊस.पुण्याला आज तिसऱ्या दिवशी देखील पावसाने झोडपलं.शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस.खराडी, चंदन नगर भागात रस्त्यांवर साचलं पावसाचं पाणी.शहरात वादळी वाऱ्यासह सह जोरदार पाऊस.अवघ्या काही तासाच्या पावसाने देखील शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी.पुणेकरांची तारांबळ

संबंधित व्हिडीओ