नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं, याची चर्चा आता दोन वर्षांनी पुन्हा सुरू झालीय.त्याला कारण ठरलंय ते अशोक खरात कनेक्शन.या निवडणुकीतले शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळावं यासाठी अशोक खरातला स्पेशल हेलिकॉप्टरनं दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी नेलं होतं... असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय.. अशोक खरातशी संबंधित शिवसेनेचे दोन नेते सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर आहेत... पाहुया यासंदर्भातला रिपोर्ट.