Dhule Unseasonal Rain | पिंपळनेरमध्ये पुन्हा गारपीट, गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान; शेतकरी चिंतेत

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे पुन्हा गारपीट.शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ.पिंपळनेर येथील सामोडे परिसरात गारपीट.शेतकरी चिंतेत; हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याची शेतकऱ्यांची भावना.शासनाकडून तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी.

संबंधित व्हिडीओ