Special Report | निवडणुकीतला नवा भिडू, मुंबईत आलाय 'पाडू'; निवडणुकीत EVMचं बॅकअप मशीन 'PADU'

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यात निवडणूक आयोगानं एक नवा पाहुणा आणलाय... त्याचं नाव पाडू..... तर हे पाडू म्हणजे मतदान यंत्रणेतलं नवं मशीन आहे... निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या नव्या पाडूची ओळख करुन दिली.... मात्र राज ठाकरेंचं म्हणणं आहे... या पाडूची गरजच काय.... काय आहे हे नेमकं पाडू आणि त्यावरुन विरोधकांना नेमके आक्षेप काय आहेत... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुमचा आणि पाडूचा काही संबंध येणार आहे का... पाहुया

संबंधित व्हिडीओ