छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरुन मोठा राडा झाला होता. अनेक नेत्यांची मुलं आणि नातेवाईक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यात संजय शिरसाट, प्रदीव जैस्वाल, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांसारख्या नेत्यांची मुलं आणि नातेवाईकांचा समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले, काही ठिकाणी बंडखोरीही झाली. पण या नेत्यांच्या मुलाबाळांची संपत्ती जर पाहिली... तर तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत... कोणत्या नेत्याच्या मुलांची किती संपत्ती आहे? पाहूया