महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे...या निवडणुकीत शरद पवार शांत आहेत... तर अजित पवार प्रचंड आक्रमक आहेत... त्यामुळे पवारांची जास्त चर्चा आहे.... या निवडणुकीत पवारांबद्दल दोन प्रमुख प्रश्नांची चर्चा झाली... ती म्हणजे शऱद पवार आणि अजित पवार कायमचे एकत्र येणार का... आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का.... या प्रश्नांना अजित पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत थेट उत्तरं दिलीयत.... पाहुया अजित पवार काय म्हणालेत....