Special Report| आरोग्यदायी ज्वारी ताटातून गायब होणार ? ज्वारीचा दर प्रतिकिलो शंभरीवर जाणार ?

दुष्काळाचा फटका आता फक्त शेतकऱ्यांच्या शेतापुरता मर्यादित राहिलेला नाही... तर तो थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचू लागलाय... महाराष्ट्रात ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात ज्वारीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. काही ठिकाणी ज्वारीचा भाव प्रतिकिलो 90 ते 100 रुपयांच्या घरात गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असलेली ज्वारीची भाकरीही महाग होण्याची शक्यता निर्माण झालीय... दुष्काळ, घटलेलं उत्पादन आणि वाढते दर यांचा सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होतोय, पाहूया हा विशेष रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ