Chhath Puja | फेसाळलेल्या यमुनेतच भाविकांची छटपूजा, प्रदूषित पाण्यातच उभं राहत सूर्याला अर्घ्य

देशभरात छटपूजेचा उत्साह असताना यमुनाकाठी मात्र फेसाळलेल्या पाण्यातच भाविकांना सूर्याला अर्घ्य द्यावं लागलंय.नोएडाजवळून वाहणाऱ्या यमुनेमध्ये प्रदूषणामुळे प्रचंड प्रमाणात पांढरा विषारी फेस निर्माण झालेला आहे. तशाच फेसाळलेल्या प्रदूषित पाण्यातच भाविकांना छटपूजा करावी लागलीय. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केलीय. फेसाळलेल्या पाण्यातच उभं राहून पूजा केल्यानं त्वचेला खाज सुटत असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्यात.

संबंधित व्हिडीओ