SSC Exam | राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात; 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार | NDTV मराठी

आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा सुरु होतीये. यंदा सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी दहावीची परीक्षा देतायत. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ही दोन हजारांनी वाढली आहे.

संबंधित व्हिडीओ