नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यावर सुधाकर बडगुजर हे भाजपच्या उंबरठ्यावर असतानाच स्थानिक भाजप नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध होतोय. आज सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नये यासाठी नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठली.